Nandurbar: नंदुरबारमध्ये राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून 134 जणांना विषबाधा

नंदुरबारमध्ये राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून 134 जणांना विषबाधा झाली आहे. दुपारी प्रसाद खाल्ल्यानंतर सायंकाळी उलटी आणि मळमळीचा त्रास सगळ्याना त्रास होवु लागला.

(Photo Credit - Twitter)

नंदुरबारमध्ये राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून 134 जणांना विषबाधा झाली आहे. दुपारी प्रसाद खाल्ल्यानंतर सायंकाळी उलटी आणि मळमळीचा त्रास सगळ्याना त्रास होवु लागला.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now