Beed: अनेक कुत्र्यांच्या पिल्लांची हत्या करणारी दोन माकडे नागपूर वनविभागाच्या पथकाच्या जाळ्यात

अनेक पिल्लांची हत्या करणाऱ्या दोन माकडांना नागपूर वनविभागाच्या पथकाने आज बीडमध्ये पकडले आहे. दोन्ही माकडांना जवळच्या जंगलात सोडण्यासाठी नागपूरला हलवण्यात येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement