नागपूर जिल्ह्यात 6,576 नवे कोविड19 रुग्ण आढळून आले असून 99 जणांचा मृत्यू झाला आहे. 7,575 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
एकूण रुग्णसंख्या: 4,14,363
कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 3,31,268
सक्रीय रुग्ण: 75,608
मृतांचा आकडा: 7,487
Maharashtra's Nagpur District reported 99 deaths, 6,576 new COVID19 cases, 7,575 recoveries in the last 24 hours, as per Civil Surgeon Nagpur
Total cases: 4,14,363
Total recoveries: 3,31,268
Active cases: 75,608
Death toll: 7,487
— ANI (@ANI) May 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)