Coronavirus in Nagpur: नागपूर जिल्ह्यात आज 3235 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 35 मृत्यू

नागपूर जिल्ह्यात आज 3235 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नागपूर जिल्ह्यात आज 3235 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1245 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

एकूण रुग्णसंख्या: 1,85,787

कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 1,55,655

मृतांचा आकडा: 4563

सक्रीय रुग्ण: 25,569

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement