Mumbai- Live-in Relationship and Murder: लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय तरुणीची हत्या, मुंबईतील मिरारोड येथील घटना

मुंबई शहरातील मिरारोड परिसरातील एका सोसायटीत 32 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. उल्लेखनीय असे की, ही तरुणी एका 56 वर्षीय व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. तरुणीवर चाकूने वार करुन तिची हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Kill | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई शहरातील मिरारोड परिसरातील एका सोसायटीत 32 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. उल्लेखनीय असे की, ही तरुणी एका 56 वर्षीय व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. तरुणीवर चाकूने वार करुन तिची हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात अद्याप कोणाला अटक झाली नाही. मात्र, पोलीस तपास सुरु असल्याचे डीसीपी जयंत बजबळे यांनी सांगितले.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now