Covid-19 in Dharavi: धारावी मध्ये आज केवळ एका कोरोनाबाधित रुग्णाची नोंद

धारावी मध्ये आज केवळ एका कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली असून सक्रीय रुग्णांची एकूण संख्या 19 इतकी आहे.

Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

धारावी मध्ये आज केवळ एका कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली असून सक्रीय रुग्णांची एकूण संख्या 19 इतकी आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement