Mumbai Water Cut Update: मुंबईमध्ये दुरुस्तीच्या कामामुळे 2 आणि 3 मार्च रोजी पाणी कपात; जाणून घ्या कोणत्या भागात होऊ शकते गैरसोय
मुंबईत गुरुवार आणि शुक्रवारी, म्हणजेच 2 आणि 3 मार्च रोजी दुरुस्तीच्या कामामुळे एस आणि एन वॉर्डातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
मुंबई शहरातील पाणीपुरवठ्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत गुरुवार आणि शुक्रवारी, म्हणजेच 2 आणि 3 मार्च रोजी दुरुस्तीच्या कामामुळे एस आणि एन वॉर्डातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे विभागातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुवार आणि शुक्रवारी पाणीकपातमुळे मुंबईमधील लाल बहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर (पश्चिम), रमाबाई आंबेडकर नगर, शास्त्री नगर, सुभाष नगर, आंबेवाडी, सर्वोदय नगर आदी भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या काळात परिसरातील रहिवाशांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन मुंबई पालिकेने केले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement