Mumbai Water Cut: मुंबईमध्ये 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत 15 टक्के पाणीकपात, काही परिसरात पाणीपुरवठा होणार नाही
काही ठराविक परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
मुंबईमध्ये जलवाहिनी छेद जोडणी आणि झडपा बदलणे कामांमुळे गुरुवार, 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजेपासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण मुंबई शहर व उपनगरात 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे, तर काही ठराविक परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे.
जाणून घ्या तुमच्या परिसरातील पाणीकपातीची स्थिती-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)