Mumbai Traffic Update: चैत्यभूमी ते भाजप कार्यालय दरम्यान कार रॅलीमुळे आज वाहतूक संथ गतीने; ट्राफिक विभागाची माहिती

दक्षिण मुंबई मध्ये आज कार रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

चैत्यभूमी ते भाजप कार्यालय दरम्यान आज (17 ऑगस्ट) 12.30 ते 4 दरम्यान  कार रॅलीमुळे  वाहतूक संथ गतीने सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement