Mumbai Traffic Update: मुंबईमध्ये 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते संध्याकाळी 6 पर्यंत अनेक भागात ट्राफिक संथ राहील
दुपारी 12.30 ते संध्याकाळी 6 दरम्यान मलबार हिल ते रिगल सर्कल येथे वाहतूक संथ राहील.
अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या पूर्वनियोजित भेटीमुळे 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 -11.30 दरम्यान सांताक्रूझ विमानतळ, पश्चिम द्रुतगती मार्ग ते मलबार हिल व दुपारी 12.30 ते संध्याकाळी 6 दरम्यान मलबार हिल ते रिगल सर्कल येथे वाहतूक संथ राहील. नागरिकांनी यानुसार प्रवासाचे नियोजन करावे. मुंबई ट्राफिक पोलिसांनी याबाबत माहिती दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)