Mumbai Traffic Update: Eid-e-milad च्या पार्श्वभूमीवर आज मुंबई मध्ये 'या' मार्गांवर वाहतूकीत बदल

आज मुंबई मध्ये Eid-e-milad च्या निमित्ताने अनेक ठिकाणी जुलूस निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काही भागांमध्ये वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

Traffic Police (PC - wikimedia commons)

काल अनंत चतुर्दशीच्या धामधुमीनंतर आज मुंबई मध्ये Eid-e-milad च्या निमित्ताने अनेक ठिकाणी जुलूस निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काही भागांमध्ये वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. आज 29 सप्टेंबरच्या दुपारी 2 वाजल्यापासून वाहतूकीमधील हे बदल लागू केले जाणार आहेत. ईद-ए-मिलाद निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी हे बदल केले असल्याची माहिती ट्राफिक विभागाकडून देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement