Mumbai Traffic Update: मुंबईत 2 डिसेंबर दिवशी VIP Movement; पहा कोणत्या मार्गावर वाहतूक संथ राहण्याची ट्राफिक विभागाने दिली माहिती
मुंबईत 2 डिसेंबर दिवशी VIP Movement राहणार आहे.
मुंबईत 2 डिसेंबर दिवशी VIP Movement राहणार आहे. त्यामुळे सकाळी ११.०० ते १२.३० आणि १४.३० ते १७.०० या दरम्यान सांताक्रूझ, वरळी सी लिंक, रिगल सर्कल या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू राहील.अशी माहिती ट्राफिक विभागाने दिली आहे. प्रवाशांनी ही बाब लक्षात ठेवून आपले या मार्गाजवळ आपल्या प्रवासाची आखणी करावी असं आवाहन करण्यात आले आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement