Mumbai Shocker: नेहरू नगर परिसरामध्ये आढळला महिला सब इन्सपेक्टरचा मृतदेह
मुंबईतील कुर्ला च्या नेहरू नगर परिसरामध्ये एका महिला सब इन्सपेक्टरचा मृतदेह आढळला आहे.
मुंबईतील कुर्ला च्या नेहरू नगर परिसरामध्ये एका महिला सब इन्सपेक्टरचा मृतदेह आढळला आहे. तिच्या राहत्या घरीच हा मृतदेह आढळला आहे. सध्या या मृत्यूची नोंद अपघाती निधन अशी करण्यात आली आहे. पोलिस या महिलेच्या मृत्यूचा तपास करत आहे. ANI Tweet नुसार अद्याप सुसाईड नोट किंवा घरातही काहीही संशयास्पद गोष्टी आढळलेल्या नाहीत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)