Mumbai School Reopen Update: मुंबई मध्ये पहिली ते सातवीचे वर्ग 1 ऐवजी 15 डिसेंबर पासून सुरू होतील; Omicron Variant च्या पार्श्वभूमीवर निर्णय

कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आल्याने काही दिवसांपूर्वी चाईल्ड टास्क फोर्सने राज्यात विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शाळेत वर्ग भरवण्यासाठी हिरवा कंदील दिला होता पण आता सध्या हा निर्णय 15 दिवस परिस्थिती पाहून नंतर अंमलात आणण्याचा निर्णय झाला आहे.

School | Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबई मध्ये पहिली ते सातवीचे वर्ग 1 ऐवजी 15 डिसेंबर पासून सुरू होतील असा निर्णय मुंबई महानगरपालिकेने जाहीर केला आहे. कोरोना वायरसमधील नवीन व्हेरिएंट  Omicron च्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अद्याप देशात ओमिक्रॉनचा रूग्ण  समोर आलेला नाही पण खबरदारीचा उपाय म्हणून सध्या सरकार, प्रशासन अलर्ट मोड वर काम करत आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement