Coronavirus in Mumbai: मुंबईत आज कोरोना रुग्णांची मोठी वाढ! जाणून घ्या ताजे अपडेट्स

मुंबईत आज कोरोना रुग्णांची मोठी वाढ झाली आहे. 8832 नव्या रुग्णांसह 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 5352 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

मुंबईत आज कोरोना रुग्णांची मोठी वाढ झाली आहे. 8832 नव्या रुग्णांसह 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 5352 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

एकूण रुग्णसंख्या: 4,32,192

कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 3,61,043

सक्रीय रुग्ण: 58,455

मृतांचा आकडा: 11,724

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now