Covid-19 Update in Mumbai: मुंबईत आज पुन्हा 500 हून अधिक कोरोना रुग्णांचे निदान; 5 मृतांची नोंद

सध्या शहरात 5317 सक्रीय रुग्ण असून 7,25,619 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.

Coronavirus | (Photo Credits: PixaBay)

मुंबईत आज पुन्हा 500 हून अधिक कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. 546 कोरोनाबाधितांसह 5 मृतांची नोंद झाली आहे. तर 337 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पहा आजची कोरोना आकडेवारी:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement