Covid-19 Update in Mumbai: मुंबई मध्ये आज 453 कोरोना रुग्णांची भर; 6 मृतांची नोंद

सध्या मुंबईत 5028 सक्रीय रुग्ण असून रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत एकूण 724063 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

Covid-19 Update in Mumbai: मुंबई मध्ये आज 453 कोरोना रुग्णांची भर; 6 मृतांची नोंद
Coronavirus in India (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये आज 453 कोरोना रुग्णांची भर पडली असून 6 मृतांची नोंद झाली आहे. तर 457 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत 5028 सक्रीय रुग्ण असून रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत एकूण 724063 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

पहा आजची कोरोना आकडेवारी:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 10, 2021 06:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).