Covid-19 Update in Mumbai: मुंबईत आज पुन्हा एकदा रुग्णवाढ; 400 हून अधिक नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

मुंबईत आज पुन्हा एकदा रुग्णवाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांत 400 हून अधिक नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

मुंबईत आज पुन्हा एकदा रुग्णवाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील 24 तासांत 400 हून अधिक नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 355 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पहा मुंबईचे आजचे कोरोना अपडेट्स:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement