Coronavirus in Mumbai: मुंबई मध्ये आज कोविड-19 च्या 4014 नव्या रुग्णांची भर; 8 हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई मध्ये आज कोविड-19 च्या 4014 नव्या रुग्णांची भर पडली असून 8 हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मुंबई मध्ये आज कोविड-19 च्या 4014 नव्या रुग्णांची भर पडली असून 8240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 59 मृतांची नोंद झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या