Coronavirus in Mumbai: मुंबई मध्ये आज नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट; पहा ताजे अपडेट्स

मुंबई मध्ये आज नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट असल्याचे दिसून आले आहे. पहा ताजे अपडेट्स

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये आज नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट असल्याचे दिसून आले आहे. आज 3925 नवे रुग्ण आढळून आले असून 6380 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement