Covid-19 Update in Mumbai: मुंबईत मागील 24 तासांत 312 रुग्णांची कोरोनावर मात; पहा आजची आकडेवारी

सध्या शहरात 4131 सक्रीय रुग्ण असून आतापर्यंत एकूण 7,32,426 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.

Covid-19 Update in Mumbai: मुंबईत मागील 24 तासांत 312 रुग्णांची कोरोनावर मात; पहा आजची आकडेवारी
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

मुंबईत मागील 24 तासांत 312 रुग्णांची कोरोनावर मात केली असून 335 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत 400 हून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली होती.

पहा आजची  कोरोना आकडेवारी:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2021 06:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).