Covid-19 Update in Mumbai: मुंबईत आज 301 नवे कोरोनाबाधित; 400 हून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

मुंबईत आतापर्यंत 7,32,889 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शहराचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

मुंबईत आज 301 नवे कोरोनाबाधित आढळून आले असून 400 हून अधिक रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. तर मागील 24 तासांत 3 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या शहरात 3966 सक्रीय रुग्ण आहेत.

पहा मुंबईतील आजची कोरोना आकडेवारी:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement