Mumbai Rain Updates: मुसळधार पावसामुळे मुंबईतील मंदावलेली वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु- मुंबई पोलीस

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे अनेक सकल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूकही मंदावली आहे. मंदावलेली वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्याबाबत माहिती देताना मुंबई पोलीसांनी म्हटले आहे की, पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक व्यवस्था पूर्ववत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Monsoon Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे अनेक सकल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूकही मंदावली आहे. मंदावलेली वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्याबाबत माहिती देताना मुंबई पोलीसांनी म्हटले आहे की, मुसळधार पावसामुळे मुंबईतील माटुंगा, डी.एन.नगर ,भायखळा, ट्रॉम्बे, आझाद मैदान , कांदिवली, काळबादेवी, ओशिवरा, दहिसर, मुलुंड, साकीनाका, बोरिवली या परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक व्यवस्था पूर्ववत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement