Bomb Hoax Call: मुंबईच्या Taj Hotel मध्ये बॉम्ब ठेवल्याचा खोटा कॉल करून खळबळ उडवून देणार्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पोलिसांनी आरोपी विरुद्ध कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये Section 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईच्या Taj Hotel मध्ये बॉम्ब ठेवल्याचा खोटा कॉल करून खळबळ उडवून देणार्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 36 वर्षीय धरमपाल सिंह यांनी Mumbai fire brigade control room ला हा कॉल केला होता. त्यानंतर ताज हॉटेलची संपूर्ण कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये कोणतीही गोष्ट आढळली नाही. पोलिसांनी आरोपी विरुद्ध कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये Section 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement