Mumbai News: मुंबईत शाळेच्या लॅबची गॅलरी कोसळली, कोणतीही जीवित हानी नाही

मुंबईत सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यामुळे अनेक दुर्घटना घडत आहे.

Mumbai News: मुंबईत शाळेच्या लॅबची गॅलरी कोसळली, कोणतीही जीवित हानी नाही
Accident (PC - File Photo)

मुंबईतील मेघवाडी परिसरात असलेल्या पीपल्स वेल्फेअर इंग्लिश हायस्कूलमधील लॅबची गॅलरी आज सकाळी 6.45 च्या सुमारास कोसळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नसल्याचे माहिती मुबंई पोलींसाकडून देण्यात आली. मुंबईत सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यामुळे ्अनेक दुर्घटना घडत आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2023 09:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).