Mumbai Local Update: हार्बर रेल्वे विस्कळीत; Pantograph तुटल्याने वडाळा-मानखुर्द स्थानकात सेवा ठप्प; CSMT-Goregaon आणि Mankhurd-Panvel सुरू

Kurla - Tilaknagar दरम्यान ओवर हेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत झाली आहे.

Mumbai local (Photo Credits: Wikimedia Commons)

हार्बर रेल्वे विस्कळीत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. Pantograph तुटल्याने वडाळा-मानखुर्द स्थानकात सेवा तात्पुरती  ठप्प करण्यात आली आहे. पण CSMT-Goregaon आणि Mankhurd-Panvel सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement