Mumbai: मखदूम शाह बाबा दर्गाच्या व्यवस्थापनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; 50% क्षमतेसह धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी
मुंबईच्या मखदूम शाह बाबा दर्गाच्या व्यवस्थापनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
मुंबईच्या मखदूम शाह बाबा दर्गाच्या व्यवस्थापनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. 50% क्षमतेसह दर्गा आणि सर्व समुदाय धार्मिक स्थळे पुन्हा सुरु करण्याची त्यांनी मागणी केली आहे. हे पत्र पुढे आपत्ती व्यवस्थापन व नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement