Mumbai Fire: मालाड च्या आनंद नगर भागातील झोपडपट्टीत आग; सुदैवाने कोणालाही इजा नाही
मालाड च्या आनंद नगर भागातील झोपडपट्टीत आग लागल्याची घटना समोर आली आहे.
मालाड च्या आनंद नगर भागातील झोपडपट्टीत आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार ही लेव्हल 2 ची आग आहे. सुदैवाने या आगीमध्ये कुणी जखमी नसल्याचं सांगण्यात आले आहे. मुंबई मध्ये आग भडकलेली ही आगीची दुसरी घटना आहे. सकाळी ओशिवरा भागातही आग लागली होती. नक्की वाचा: Mumbai Fire: मुंबईतील ओशिवरा रिलीफ रोड येथे फर्निचर बाजारपेठला लागली भीषण आग.
नक्की वाचा:
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement