मालाड: पाळीव मांजरीची शेपटी कापल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
तसेच परिसरातील अनेकांची चौकशी केली जात आहे.
मालाड येथे पाळीव मांजरीची शेवटी कापल्याचा अमानुष प्रकार घडाला आहे. याप्रकरणी मालाड पश्चिम पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच परिसरातील अनेकांची चौकशी केली जात आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Cashless Treatment for Road Accident Victims: रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना आता देशभर मिळणार मोफत उपचार; सरकारने जारी केली अधिसूचना, जाणून घ्या सविस्तर
Security Guard Molest Minor Girl: कांदिवलीमध्ये सुरक्षा रक्षकाकडून 10 वर्षांच्या मुलीचा लिफ्टमध्ये विनयभंग; सत्र न्यायालयाने सुनावली 5 वर्षांची शिक्षा
Vikhroli iPhone Snatching: इन्स्टाग्राम रील्स बनविण्याच्या नादात आयफोन 13 चोर चोरीस; विक्रोळी येथील दुचाकीस्वार दोन तरुणांचे कृत्य
RTGS Error Cyber Crime: आरटीजीएस करताना चूक, 1.59 गमावले; Pahalgam Terror Attack नंतर भारतावरील सायबर हल्ले वाढले
Advertisement
Advertisement
Advertisement