KEM Hospital बाहेर मुंबईच्या डबेवाल्यांकडून अन्नवाटप (See Pics)

KEM Hospital बाहेर मुंबईच्या डबेवाल्यांनी अन्नवाटप केले.

Mumbai Dabbawala distributes food outside KEM Hospital (Photo Credits: ANI)

KEM Hospital बाहेर मुंबईच्या डबेवाल्यांनी अन्नवाटप केले. मुंबई डब्बावाला असोसिएशनचे प्रवक्ते Vishnu Kaldoke यांनी सांगितले, "आमच्यातील लोक यासाठी योगदान देत आहेत तसंच आम्हाला आमच्या ट्रस्टकडून काही पैसेही मिळतात. आम्ही मुंबईत 3-4 ठिकाणी अन्न वाटप करत आहोत."

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement