Mumbai: कोविड-19 च्या वाढत्या रुग्णसंख्येनंतरही दादर भाजी मार्केटमध्ये तोबा गर्दी, See Pics

मुंबईतील कोविड-19 च्या वाढत्या रुग्णसंख्येनंतरही दादर भाजी मार्केटमध्ये आज सकाळी तोबा गर्दी आणि वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या.

Crowd at Dadar Vegetable Market (Photo Credits: ANI)

मुंबईतील कोविड-19 च्या वाढत्या रुग्णसंख्येनंतरही दादर भाजी मार्केटमध्ये आज सकाळी तोबा गर्दी आणि वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. दरम्यान, काल मुंबईत 8,938 नवे रुग्ण आढळून आले असून 23 जणांचा मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement