Mumbai COVID19 Cases Update: मुंबईकरांना दिलासा, गेल्या 24 तासात फक्त 349 रुग्ण आढळले असून 635 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण गेल्या 24 तासात फक्त 349 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 635 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण गेल्या 24 तासात फक्त 349 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 635 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 2925 वर पोहचला असून एकूण 10,31,304 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Advertisement
Advertisement
Advertisement