Mumbai COVID19 Cases Update: मुंबईत कोरोनाचे फक्त 164 रुग्ण आढळले असून एकाही व्यक्तीच्या मृत्यूची नोंद नाही-BMC
मुंबईत कोरोनाचे फक्त 164 रुग्ण आढळले असून एकाही व्यक्तीच्या मृत्यूची नोंद नाही असे महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
मुंबईत कोरोनाचे फक्त 164 रुग्ण आढळले असून एकाही व्यक्तीच्या मृत्यूची नोंद नाही असे महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. तसेच 268 जणांनी कोरोनावर मात केली असून अॅक्टिव्ह 1511 रुग्ण असल्याची माहिती सुद्धा दिली गेली आहे.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Beat Hyderabad IPL 2025: मुंबईने हैदराबादचा 4 गडी राखून केला पराभव, विल जॅक्सने बॅट आणि बॉल दोन्हीने दाखवली कमाल
MI vs SRH, TATA IPL 2025 33rd Match Live Score Update: हैदराबादने मुंबईसमोर ठेवले 163 धावांचे लक्ष्य, एमआयची शानदार गोलंदाजी
MI vs SRH, TATA IPL 2025 33rd Match Pitch Report: वानखेडेच्या मैदानावर कोणाचे असणार वर्चस्व? फलंदाज की गोलंदाज कोण करणार कहर? वाचा पिच रिपोर्ट
MI vs SRH, TATA IPL 2025 33rd Match Key Players: मुंबई आणि हैदराबाद थोड्याच वेळात येणार आमनेसामने, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळांडूवर
Advertisement
Advertisement
Advertisement