Mumbai COVID19 Cases Update: मुंबईत गेल्या 24 कोरोनाचे आणखी 1858 रुग्ण आढळले असून 1656 जणांना डिस्चार्ज दिल्याची BMC ची माहिती

मुंबईत गेल्या 24 कोरोनाचे आणखी 1858 रुग्ण आढळले असून 1656 जणांना डिस्चार्ज दिल्याची BMC ने माहिती दिली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईत गेल्या 24 कोरोनाचे आणखी  1858 रुग्ण आढळले असून  1656 जणांना डिस्चार्ज दिल्याची BMC ने माहिती दिली आहे. तर एकूण 9,98,698 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून रिकव्हरी रेट 96 टक्के आहे. तर शहरात अॅक्टिव्ह रुग्ण 22364 असून डबलिंग रेट 185 दिवस आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement