Yusuf Lakdawala Dies: जमीन खरेदीप्रकरणी ED कडून अटकेत असलेल्या युसूफ लकडावाला चं मुंबईच्या Arthur Road Jailमध्ये निधन; मृत्यूचं करण अद्याप अस्पष्ट
मनी लाँडरिंग सोबतच पैशाच्या अफरातफरी प्रकरणात युसुफ लकडावाला याला 2019 साली ईडीने त्याला अटक केली होती.
जमीन खरेदीप्रकरणी ED कडून अटकेत असलेल्या युसूफ लकडावाला चं मुंबईच्या Arthur Road Jailमध्ये निधन झालं आहे. मृत्यूचं करण अद्याप अस्पष्ट आहे. मृत्यूनंतर त्याला जेजे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आहे. सध्या Accidental Death Report अशी नोंद करण्यात आली आहे. तो प्रसिद्ध बिल्डर आणि डी गँगचा फायनान्सर होता.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement