Mumbai: विमानतळाच्या ट्रालीच्या खाली सोने चिटकवून तस्करीचा प्रयत्न, 1.60 कोटी रुपयांचे सोने जप्त, तीन जणांना अटक
प्रवाशांनी सामान नेण्यासाठी वापरलेल्या विमानतळाच्या बॅगेज ट्रॉलीच्या खाली चिकटवून सोन्याच्या बारांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता.
मुंबई एअर कस्टम्सने 3 भारतीय प्रवाशांना रोखले आणि त्यांच्याकडून तीन 24 कॅरेट सोन्याचे बार जप्त केले, ज्यांची एकूण किंमत 1.60 कोटी रुपये आहे. प्रवाशांनी सामान नेण्यासाठी वापरलेल्या विमानतळाच्या बॅगेज ट्रॉलीच्या खाली चिकटवून सोन्याच्या बारांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)