पुणे येथे एमपीएससी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनातील बहुतांश विद्यार्थी एमपीएससी उत्तर्ण झाले असून नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
@Mpsc_Andolan विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर ४१३ उमेदवारांची निवड झालेली आहे.. मागील १ वर्षापासून यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही त्या विद्यार्थ्यांचे आंदोलन...हे सर्व गट - अ पदी निवड झालेले अधिकारी आहेत. #pune pic.twitter.com/C3QzCE6Ryp
— prachee PS (@prachee_ps) July 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)