MPSC Exam 2021: महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 चा पेपर 2 उद्योग निरीक्षक उत्तरतालिका इथे पाहा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 2 उद्योग निरीक्षक ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. याबाबतची जाहीरात जाहिरात क्रमांक 062/2022 रोजी निघाली होती. राज्यभरातून अनेक उमेदवार या परीक्षेला बसले होते. त्यांच्यासाठी ही उत्तर पत्रिका अतिशय महत्त्वाची ठरु शकते.

जाहिरात क्रमांक 062/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर 2 उद्योग निरीक्षक ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. pic.twitter.com/TmbnrospnO
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) October 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 10, 2022 09:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).