आजच्या पोटनिवडणूक निकाल वादविवादामधून MPCC च्या सर्व प्रवक्तांची माघार

आजच्या पोटनिवडणूक निकाल वादविवादामधून MPCC च्या सर्व प्रवक्तांनी माघार घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Nana Patole (Photo Credits: Twitter/ANI)

आजच्या पोटनिवडणूक निकाल वादविवादामधून MPCC च्या सर्व प्रवक्तांनी माघार घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement