Modi Cabinet Reshuffle: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार Narayan Rane यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ (Watch Video)

आज 21 नवे चेहरे शपथ घेत आहेत.

नारायण राणे (Photo Credit : ANI)

सध्या मोदी सरकारचा मंत्री मंडळ विस्तार होत आहे. आज 21 नवे चेहरे शपथ घेत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नारायण राणे हे 6 वेळा आमदार राहिले आहेत तसेच ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. ते महाराष्ट्राचे राज्यसभेचे खासदार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif