Mobile Blast In Pocket Video: मोबाईल वापरता, सावधान! खिशातचं झाला मोबाईलचा स्फोट, पहा व्हिडीओ

खिशातच मोबाईलचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरात घडली आहे.

हल्ली अगदी लहानग्यांपासून ते आजी आजोबांपर्यत सगळ्यांच्याच हातात मोबाईल असतोच. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल जणू काही मुलभुत गरजचं झाली आहे. मोबाईल वापरा पण काळजी घ्या कारण मोबाईलचा स्फोटा झाल्याची एक धक्कादायक बातमी चंद्रपुर शहरातून पुढे आली आहे. ज्याप्रमाणे आपण सगळे आपल्या खिशात मोबाईल ठेवतो त्याच प्रमाणे या व्यक्तीने देखील स्वतच्या खिशात मोबाल ठेवला होता. अचानक त्या व्यक्तीस त्याचा खिसा गरम वाटू लागला. बघतो तर काय त्या व्यक्तीचा चक्क खिसा जळून खाक झाला होता आणि फोन गरम आला असुन त्यातून धूर निगत होता. तोच त्या व्यक्तीने फोन खिशातून बाहेर काढून फेकून दिला तर अवघ्या दोन मिनिटांत फोनचा मोठा स्फोट झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement