MHADA Konkan Board Lottery 2023: म्हाडाच्या कोकण मंडळातील विविध गृहनिर्माण योजने अंतर्गत 4640 सदनिका, 14 भूखंडांच्या विक्रीकरिता 19 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

म्हाडाच्या कोकण मंडळातील विविध गृहनिर्माण योजने अंतर्गत 4640 सदनिका, 14 भूखंडांच्या विक्रीकरिता 19 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Mhada | (Photo credit: archived, edited, representative image)

म्हाडाच्या कोकण मंडळातील विविध गृहनिर्माण योजने अंतर्गत 4640 सदनिका, 14 भूखंडांच्या विक्रीकरिता 19 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ठाणे शहर-जिल्हा, पालघर,रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग मध्ये घरं उपलब्ध आहेत. त्यासाठी ऑनलाईन संगणीय सोडत काढली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं अनामत रक्कम भरण्यासाठी २१ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे.

पहा ट्वीट

#म्हाडा च्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर-जिल्हा, पालघर,रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे- मुख्य अधिकारी मारोती मोरे यांची माहिती pic.twitter.com/NGwP7Xb8Vk

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement