Ratnagiri Rain Update: रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, हवामान विभागाकडून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी

राज्यात कोकणासह अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

Ratnagiri Rain

राज्यात कोकणासह अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. रत्नागिरीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement