महिला तलाठी यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप लावला आहे. याचा चित्रा वाघ यांनी याचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
Tweet:
मायबाप सरकार…पहा काय चाललयं आपल्या राज्यात..
हा VDO येवल्यातील तलाठी ताईंचा आहे
उपविभागीय अधिकार्याने या तलाठीताईंकडे शरीरसुखाची मागणी केली तिने ती नाकारल्यावर तिला काय सहन करावं लागतयं ते ऐका @CMOMaharashtra @bb_thorat @ChhaganCBhujbal @Dev_Fadnavis @mipravindarekar pic.twitter.com/DFUv1y92qP
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)