Maharashtra Weather Forecast: विदर्भ, मराठवाड्यात 2 दिवस पावसाचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ

कोकण, मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहील. या भागात नागरिकांना थंडी देखील अनुभवता येणार आहे.

Photo Credit: File Image

महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हा पाऊस वीजांसह, ढगांच्या गडगडाटामध्ये बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान  कोकण, मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ राहील. या भागात नागरिकांना थंडी देखील अनुभवता येणार आहे.

AIR News Mumbai ट्वीट  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement