Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट; छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर मध्ये गारपीटीची शक्यता
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 5 मार्चपासून पुढील काही दिवस महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 5 मार्चपासून पुढील काही दिवस महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट आहे. यामध्ये 5 ते 8 मार्च दरम्यान राज्यात काही ठिकाणी ढगाळ आकाश, गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 7 मार्च दिवशी छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर मध्ये गारपीटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement