Covid-19 Update in Maharashtra: राज्यात आज 8602 नव्या कोरोना रुग्णांची भर; रिकव्हरी रेट 96.17%

राज्यात आज 8602 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 59,44,801 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

राज्यात आज 8602 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 59,44,801 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 1,06,764 सक्रीय रुग्ण असून रिकव्हरी रेट 96.17% इतका आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement