Covid-19 Update in Maharashtra: राज्यात मागील 24 तासांत 7,761 जणांना कोरोनाचा संसर्ग; 167 रुग्णांचा मृत्यू
राज्यात मागील 24 तासांत 7,761 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 167 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यात मागील 24 तासांत 7,761 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 167 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 13,452 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सक्रीय रुग्ण: 1,01,337
कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 59,65,644
मृतांचा आकडा: 1,26,727
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra 11th Admission 2025-26: यावर्षीपासून अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार; जाणून घ्या आवश्यक असणारी कागदपत्रे
No Blackout In Pune: 7 मे रोजी होणाऱ्या राष्ट्रव्यापी मॉक ड्रिल दरम्यान पुण्यात ब्लॅकआउट होणार नाही; जिल्हाधिकाऱ्यांची पुष्टी
India-UK Free Trade Agreement: भारत आणि यूकेमध्ये ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार करार’ यशस्वीपणे पूर्ण; दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, वाढ, रोजगार निर्मितीला मिळणार चालना
Rohit Sharma Stand Unveiling Date: रोहित शर्माला मोठा सन्मान! वानखेडे स्टेडियममध्ये झळकणार त्याच्या नावाचे स्टँड; 'या' दिवशी होणार नामकरण समारंभ
Advertisement
Advertisement
Advertisement