Coronavirus in Maharashtra: राज्यात आज 66,358 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; 895 मृतांची नोंद

राज्यात आज 66,358 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून 895 मृतांची नोंद झाली आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

राज्यात आज 66,358 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून 895 मृतांची नोंद झाली आहे. 67,752 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement