Covid-19 Update in Maharashtra: राज्यात 6,269 नव्या कोरोनाबाधितांचे निदान; पहा आजची आकडेवारी

राज्यात 6,269 नव्या कोरोनाबाधितांचे निदान झाले असून 7,332 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

राज्यात 6,269 नव्या कोरोनाबाधितांचे निदान झाले असून 7,332  कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 93,479 सक्रीय रुग्ण असून रिकव्हरी रेट 96.35% इतका आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement